Sharad Pawar | ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात...
ठाकरे सरकार 5 वर्षांचा (Thackeray Government) कार्यकाळ पूर्ण करणार का, हा प्रश्न गेल्या काळापासून सातत्याने विचारला जात आहे.
Jun 27, 2021, 05:41 PM ISTदेवेंद्रजी हे नाते असेच राहू दे- संजय राऊत
संजय राऊत यांनी एकट्याने भाजपच्या नेत्यांशी दोन हात केले होते.
Nov 28, 2019, 10:36 PM ISTशपथविधीनंतर लगेचच फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीच्या धोरणांवर टीका केली.
Nov 28, 2019, 09:24 PM ISTफोटो आमचा, फोटोग्राफर आमचा... आशिष शेलारांना काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर
आज शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली.
Nov 28, 2019, 09:22 PM ISTदोस्त दोस्त ना रहा.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचे दिसून आले.
Nov 28, 2019, 07:43 PM ISTअखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार... उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान
शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेटस्...
Nov 28, 2019, 06:07 PM ISTमहाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात महिलांसाठी काय ?
यामध्ये शेतकरी, शिक्षण, महिला, रोजगार यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
Nov 28, 2019, 04:39 PM IST