commentted

सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

 सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

Oct 9, 2019, 04:58 PM IST

शिवसेना प्रवेशावर रामराजे निंबाळकरांचे वक्तव्य

उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चानंतर रामराजे यांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. 

Sep 13, 2019, 04:03 PM IST

राणेंचा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा- चंद्रकांत पाटील

 महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर सूचक वक्तव्य केले आहे.

Aug 30, 2019, 08:13 PM IST

'मी अवधूत तटकरेंची समजूत काढेन, ते राष्ट्रवादीतच राहणार'

ही सदिच्छा भेट असून त्यात राजकीय चर्चा झाल्याचं अवधूत तटकरेंनी सांगितले.

Aug 30, 2019, 04:39 PM IST

मृत्यू मला घाबरतो, मला थांबवण्याची हिम्मत कोणात नाही- ममता बॅनर्जी

 गुंडागर्दी करणाऱ्यांना बंगालमध्ये कोणते स्थान नसल्याचे त्या म्हणाल्या. 

Jun 14, 2019, 04:57 PM IST

भाजपाप्रवेशाबद्दल आ.कोळंबकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

राजीनामा दिल्यानंतर कामाचा स्पीड कमी होईल आणि मला तो स्पीड कमी करयाचा नाही असे कोळंबकर यांनी म्हटले आहे. 

Jun 5, 2019, 04:07 PM IST

...म्हणून हार्दिक नाही मलिंगाला शेवटची ओव्हर दिली, रोहितचा खुलासा

आपल्या अनुभवाच्या जोरावर मलिंगाने हा निर्णय खरा करुन दाखवला. 

May 13, 2019, 08:33 AM IST

एकट्याने राजकारण जमत नसल्याचे राहुलजींनी सिद्ध केले - सुमित्रा महाजन

राहुलजी एकट्याने राजकारण करु शकत नाहीत म्हणून त्यांनी प्रियांका यांची मदत घेतल्याचे चिमटाही सुमित्रा महाजन यांनी काढला.

Jan 25, 2019, 09:20 AM IST

'हिंदुंच्या भावनांशी खेळू नका', उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून सरकारला इशारा

 राम मंदिर बनविण्यासाठी सरकारला अध्यादेश आणायला हवा', असं ते म्हणाले.

Nov 25, 2018, 11:10 AM IST

'वाघिणीला ठार मारून चांगलं काम केलं'

 वाघिणीला ठार मारल्या प्रकरणी समर्थन केलंय.

Nov 9, 2018, 05:20 PM IST

#MeToo अभियानावर अभिनेत्री मौनी रॉयनं सोडलं मौन

 'मी टू' नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास सिनेमा आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिने व्यक्त केलायं.

Oct 14, 2018, 07:58 PM IST

'आईला कोणीतरी माझ्या न्यूड क्लिप पाठवल्या आणि...'

 2015 मध्ये राधिकाची न्यूड क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती.

Sep 24, 2018, 01:51 PM IST

राहुल गांधींना संघाच्या आमंत्रणानंतर कॉंग्रेसची प्रतिक्रिया

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण देण्याचा संघाचा मानस आहे.

Aug 30, 2018, 10:38 AM IST

राहुल गांधींच्या गळाभेटीवर बॉलीवुडकरांची प्रतिक्रीया

 राहुल यांची ही गळाभेट ऐतिहासिक ठरली असून देशभरात याबद्दल प्रतिक्रीया येत आहे.

Jul 21, 2018, 08:03 AM IST

अंधेरी दुर्घटनाग्रस्तांना श्रद्धांजली देण्याची कॉंग्रेस नेत्याला घाई

सुदैवाने यामध्ये कोणती जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. 

Jul 3, 2018, 04:35 PM IST