चला हवा येऊ द्या मध्ये लवकरच होणार बदल
केवळ एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरू करण्यात आलेल्या 'चला हवा येऊ द्या' या विशेष कार्यक्रमाची आता सुपरहीट मालिकेत रूपांतर झालं आहे.
Jul 10, 2018, 07:31 PM ISTVIDEO : चार महिन्यांपासून बेपत्ता कॉमेडियन सिद्धार्थ अखेर आला समोर!
द कपिल शर्मा शो, कॉमेडी सर्कस फेम कॉमेडियन सिद्धार्थ सागर हा गेल्या चार महिन्यांपासून गायब असल्याचं नुकतंच सोशल मीडियातून समोर आलं होतं... त्यानंतर सिद्धार्थनं एक सेल्फी व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत आपण सुरक्षित स्थळी असल्याचं म्हटलंय.
Mar 30, 2018, 03:08 PM ISTकॉमेडियन भारतीच्या लग्न सोहळ्याला सुरूवात, बघा PHOTOS
कॉमेडियन भारती सिंहच्या लग्न रितीरिवाजांना सुरूवात झाली आहे. भारती लग्नामुळे चांगलीच उत्साही असून ते तिच्या सोशल मीडिया पेजवरून दिसून येतं.
Nov 29, 2017, 09:43 AM ISTअभिनेता राजपाल यादवची कन्या अडकली विवाहबंधनात
कॉमेडियनर राजपाल यादवची मोठी कन्या विवाहबंधनात अडकलीये. १९ नोव्हेंबरला तिचा विवाहसोहळा पार पडला. कुंडरा या गावात हा विवाहसोहळा झाला.
Nov 22, 2017, 04:51 PM ISTआपल्या मुलीवर अक्षयची हीन कमेंट पाहून भडकले विनोद दुआ
कॉमेडियन मल्लिका दुआनं नुकताच #MeToo हॅशटॅग वापरत आपल्यासोबतच एक वाईट अनुभव शेअर केला होता... त्यानंतर ती मीडियात चर्चेचा विषय ठरलीय. आता मात्र, मल्लिकाच्या वडिलांनी अभिनेता अक्षय कुमारला फैलावर घेतल्यानं तेही चर्चेत आलेत.
Oct 27, 2017, 07:59 PM ISTराजू श्रीवास्तवने खोलली कपिलची पोल, केला मोठा खुलासा
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे.
Mar 28, 2017, 06:57 PM ISTकपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण
अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 24, 2016, 05:17 PM ISTकपिल शर्माला मुंबई हाईकोर्टाचा तात्पुरता दिलासा
कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कपिल शर्माने बीएमसीविरोधात मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माने केलेलं बांधकाम तोडू नये म्हणून त्याने याचिका दाखल केली होती. या बांधकामावर कारवाई होण्यापासून २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
Oct 17, 2016, 04:55 PM ISTकॉमेडिअन कृष्णाच्या पत्नीने केलं बोल्ड फोटोशूट
मुंबई : कॉमेडियन कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने बोल्ड फोटोशूट केलं आहे. हे शूट कश्मीराच्या डायरेक्शनल डेब्यू सिनेमा 'कम बॅक टू मी'च्या प्रमोशनसाठी करण्यात आलं आहे.
Sep 27, 2016, 12:09 PM ISTआलिया-श्रद्धापेक्षाही जास्त कमाई आहे कपिल शर्माची
बॉलीवूडमधील कलाकारांची कमाई ही टीव्ही कलाकारांपेक्षा अधिक असते असे म्हटले जाते. मात्र कॉमेडियन कपिल शर्माने हे खोटं ठरवलंय.
Aug 31, 2016, 08:53 AM ISTकॉमेडी क्वीन भारती सिंग रुग्णालयात
कॉमेडी क्वीन भारती सिंग हिच्या छातीत दुखत असल्याने तिला येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
Jun 2, 2016, 03:48 PM ISTबॉलिवूडचे 'निंजा चाचा' रझाक खान यांचं निधन
बॉलिवूडचे 'निंजा चाचा' रझाक खान यांचं निधन
Jun 1, 2016, 11:17 PM ISTबॉलिवूडचे 'निंजा चाचा' रझाक खान यांचं निधन
बॉलिवूडचे कॉमेडीयन आणि अभिनेते रझाक खान यांचं निधन झालंय.
Jun 1, 2016, 03:17 PM IST...म्हणून अक्षय कुमारनं सिद्धार्थला फटकारलं!
अभिनेता सिद्धार्थ जाधव एका कॉमेडी कार्यक्रमात केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. अभिनेत्री लिजा हेडन हिच्यावर 'वर्णभेदी' जोक्स मारल्याचा त्याच्यावर आरोप होतोय.
May 24, 2016, 05:32 PM IST