collide with earth

पृथ्वीला धडकणार लघुग्रह! 22 Atomic Bombs एवढा स्फोट; तारखेचीही वैज्ञानिकांकडून घोषणा

NASA Bennu Earth Collision: आपण अनेकदा पृथ्वीचा विनाश होणार यासंदर्भात ऐकलं असे किंवा वाचलं असेल. मात्र आता वैज्ञानिकांनी तारखेसहीत पृथ्वीवर विनाश कधी होणार याचाही इशारा दिला आहे.

Sep 22, 2023, 04:08 PM IST