college girl

तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण' VIDEO व्हायरल

तरुणींच्या दोन गटातील हाणामारीचा VIDEO सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Apr 12, 2022, 04:21 PM IST

VIDEO : कॉलेजमधून परतणाऱ्या मुलीची रोडरोमियोंकडून छेडछाड

ओडिसाच्या बारगड जिल्ह्यातील एका कॉलेज विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण 

Dec 5, 2017, 04:11 PM IST

पुण्यात कॉलेज तरुणीवर बलात्कार, तिघांना अटक

शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या दोघा विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Oct 21, 2016, 06:13 PM IST

तरूणीला पळवण्याच्या नादात १५ वर्षाचा मुलगा ठार

 सटाणा भागात एक धक्कादायक घटना घडलीय. कॉलेज तरूणींना बलेरो गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न चौघा तरूणांनी केला.. यापैकी एका तरूणीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. पण दुसरी तरूणी त्या चौघांच्या तावडीत सापडली. 

Oct 20, 2016, 06:52 PM IST

लग्नाचं आमिष आणि फसवणूक करुन तरुणीला पळवलं

वागळे इस्टेट येथील जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे याला वागळे इस्टेड पोलिसांनी अटक केली आहे. २५ दिवसांनी मुलगी सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलंय. 

Apr 11, 2016, 12:04 PM IST

धक्कादायक : ५०० रुपयात विकलं कॉलेज तरुणीला

नागपूरमधील गोकुळपेठ भागात एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. यामधून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटमध्ये एक कॉलेज विद्यार्थिनी अडकली असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात ४ लोकांच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Feb 9, 2016, 04:21 PM IST

मुंबईतील कॉलेज तरुणीचा ड्रग पेडलरशी व्हाटस् अॅपवरुन संवाद

कॉलेजमध्ये जाणा-या तुमच्या मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. हे आम्ही का सांगतोय. एक रिपोर्ट...तुमची मुलं काय करतात तुमच्या मुलांवर तुमचं लक्ष आहे का? तुमची मुलं नक्की कॉलेजच्या फेस्टिवल्सनाच जातात ना?

Dec 11, 2014, 10:32 PM IST

रत्नागिरीत कॉलेजमध्येच तरुणीवर चाकू हल्ला, प्रकृती गंभीर

रत्नागिरीत एका तरुणीवर चाकू हल्ला झालाय. जिल्ह्यातील देवरुख-आंबवमधील राजेंद्र माने इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दुपारी ही घटना घडली. या तरुणीला एका तरुणानं भोसकलयं. 

Aug 6, 2014, 05:40 PM IST

मुलीचे भररस्त्यात घेतलं चुंबन

राज्यसह देशभरात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. काही दिवसापूर्वी गुवाहटीमध्ये मुलीचे भररस्त्यात कपडे फाडण्यात आले होते. त्या प्रकरणाला काही दिवस नाही उलटत तोच कोलकात्याच्या भररस्त्यात एका गावगुंडाने जबरदस्तीने मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आले आहे.

Jul 19, 2012, 04:12 PM IST