colleague

मित्र घरी नसल्याने त्याच्यातला हैवान झाला जागी; जीवे मारण्याची धमकी देत पत्नीवर बलात्कार

शहरात लॉकडाऊनमध्येही गुन्हेगारी कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे. नुकतीच नौदल अधिकाऱ्याने सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

May 22, 2021, 07:48 PM IST

डॉक्टरनं बलात्कार केल्याचा सहकाऱ्याचा आरोप, औरंगाबादमधली घटना

औरंगाबादेत एका डॉक्टरनं लग्नाचं आमिष दाखवून सहकारी डॉक्टरवर गेली दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केला आहे. 

Feb 5, 2016, 10:54 PM IST

महिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण

 केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे. 

Feb 1, 2016, 09:10 PM IST

व्हिडिओ : लैंगिक नजरेला एक मुलगी जेव्हा धडा शिकवते...

लैंगिक छळ हा नेहमीच शारीरिक असतोच असं नाही... अनेकदा स्त्रियांना ही हॅरेसमेंट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतूनही जाणवते... 

Apr 17, 2015, 04:46 PM IST