cm eknath shidne

Maratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले...

Maharashtra assembly Special session : राठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भीती व्यक्त केली आहे.

Feb 20, 2024, 03:07 PM IST

Maratha Reservation Bill : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...

Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation Bill : राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी एक विधेयक विधीमंडळात (Maharashtra Assembly Session) पास करण्यात आलं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 20, 2024, 02:37 PM IST

कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू

Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Jan 29, 2024, 08:43 AM IST

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि सर्व सवलती - मुख्यमंत्री शिंदे

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्याचवेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली.

Jan 27, 2024, 01:33 PM IST

मराठ्यांचं वादळ लोणावळ्यातच शमणार? आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली

Maratha Reservation Protest News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लाखो आंदोलकांसह मुंबईत धडकणार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे पाटील यांना वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Jan 25, 2024, 09:35 AM IST

महाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी

महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.

Oct 2, 2023, 08:59 PM IST
CM Eknath Shidne On GR From Kounbi Reservation For Maratha Quota PT1M27S

VIDEO | इतरांचं आरक्षण कमी करणार नाही - शिंदे

CM Eknath Shidne On GR From Kounbi Reservation For Maratha Quota

Sep 7, 2023, 06:30 PM IST

"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. 

Jul 1, 2023, 10:55 AM IST