cm devendra fadnavis on nagpur goa shaktipeeth expressway

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत मोठी घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला पहिला निर्णय

Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. जाणून घेऊया हा प्रकल्प कोणता? 

Dec 5, 2024, 09:04 PM IST