cm devedra fadanvis

सरकारकडून दिलासा नाही, तूर खरेदीचा प्रश्न चिघळणार

तूर उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलं आहे.

Apr 24, 2017, 04:31 PM IST

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.

Apr 20, 2017, 08:59 AM IST

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST