clothing

महिलांच्या पॅन्टचे खिसे लहान का असतात? कारण आहे खूपच रंजक, जाणून घ्या

Men's Jeans Pocket are Bigger than Women's Pocket : आपण नेहमी पाहतो की पुरुषांच्या जीन्सचे पॉकेट हे महिल्यांत्या जीन्सच्या पॉकेटच्या तुलनेनं नेहमी मोठे का असतात? त्याचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आले आहे. तर ही गोष्ट पंधराव्या शतकापासून सुरु आहे. 

May 23, 2023, 07:10 PM IST

आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक? चिमुकल्या जीवांना कॅन्सरचा धोका?

संशोधकाच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ, डॉक्टरांनी दिला इशारा

Oct 11, 2022, 09:30 PM IST

महिलांच्या कपड्यांमध्ये हे प्लॅस्टिकचे लूप का असतात? जाणून घ्या या मागील कारण

मुलींच्या सर्वात जवळची आणि आवडीची गोष्ट म्हणजे शॉपिंग करणे. मुलींकडे कितीही कपडे असले तरी त्यांच्यासाठी ते कमीच आहेत.

Mar 22, 2022, 03:22 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीने आप्पांचं म्हणणं ऐकलं, बदलला पेहराव

अरूंधती आता तिच्या स्वभावाप्रमाणेच बदलणार रूप, अनोख्या रुपात दिसणार आई

Feb 4, 2022, 01:10 PM IST

संशोधन म्हणतं, कमी कपडे वापरणाऱ्या मुली अधिक बुद्धिमान...

जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा सर्वात प्रथम समोरचा न्याहाळतो ती तुमची पर्सनॅलिटी... तुमच्या बुद्धीचा नंबर नंतर लागतो... आणि ही गोष्टी महिला आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. 

May 4, 2016, 05:57 PM IST