झुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल
सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे.
Aug 12, 2014, 11:57 PM IST'कानडी मोगलाई'चा निषेध... आज निपाणी बंद!
सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच आहे. महाराष्ट्र राज्य या फलकावरुन निर्माण झालेल्या वादानंतर कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ आज निपाणी बंदचं आवाहन करण्यात आलंय.
Jul 28, 2014, 10:11 AM IST1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा
1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.
Jun 23, 2014, 06:09 PM ISTठाणे, मुलुंड हद्दीतील टोल कधी बंद होणार?, भुजबळांचे आश्वासन
राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.
Jun 11, 2014, 08:12 AM ISTराज्यातले 44 टोलनाके बंद होणार
राज्यातले 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 9, 2014, 06:31 PM ISTदिंडोशी फ्लायओव्हर किमान महिनाभर बंद
पश्चिम उपनगरातील वाहतुकीची वर्दळ असलेला दिंडोशी फ्लायओव्हर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शनिवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, किमान महिनाभर फ्लायओव्हर बंद असेल.
May 5, 2014, 10:39 AM ISTभायखळ्याचा पूल 15 दिवसांसाठी बंद!
भायखळ्याचा पूल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलाय. पुलाच्या डागडुजीच्या कामामुळे हा पूल बंद करण्यात आलाय.
May 2, 2014, 06:20 PM ISTजिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात नंदूरबार बंद
नंदूरबारचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात येतोय. विशेष म्हणजे सर्वसामान्य छोट्या विक्रेत्यांपासून मोठया व्यापा-यांपर्यंत सगळ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतलाय.
Feb 8, 2014, 10:26 PM IST`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वरची हॉटेल्स रात्री बंद
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’वरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान... ‘एक्स्प्रेस वे’वरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत.
Dec 26, 2013, 08:05 PM ISTपेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार
मुंबई आणि राज्यासह देशभरातील १८ राज्यातल्या वाहनचालकांचे उद्या पासून बेमुदत हाल होणार आहेत. केंद्र सरकार कमिशनमध्ये वाढ करत नसल्यानं उद्यापासून पेट्रोल पंप चालकांनी एक शिफ्टमध्ये काम करण्याचं अनोख आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 14, 2012, 09:33 PM IST