citroen

Citroen eC3 Price: भारतात लॉन्च झाली स्वस्त Electric Car! सिंगल चार्जवर 320 KM धावणार; किंमतही फारच कमी

Citroen eC3 Cheapest Electric Car In India: फ्रेंच कंपनीने ही गाडी भारतीय बाजारपेठेमध्ये उतरवली असून ती थेट टाटाच्या कंपनीच्या सध्या बाजारपेठेत असणाऱ्या कार्सला टक्कर देणार आहे.

Feb 28, 2023, 06:53 PM IST

जबरदस्त लूक असलेली Citroen C3 गाडी भारतात लाँच, किंमत फक्त 5.71 लाख रुपये

Citroen C3 या गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या कारप्रेमींसाठी खूशखबर आहे. कंपनीने भारतीय बाजारात 5.71 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली Citroen C3 गाडी लाँच केली आहे.

Jul 20, 2022, 01:56 PM IST