उपाशीपोटी दालचीनी खाण्याचे फायदे
खाद्यपदार्थात चव वाढवण्याव्यतिरीक्त सुद्धा तब्येतीसाठी दालचीनीचे अनेक फायदे आहेत. सकाळी उपाशीपोटी दालचीनी खाल्याने शरीरासाठी लाभदायक ठरु शकते.
Dec 22, 2024, 03:14 PM ISTलाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार
Cinnamon Health Benefits: लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार. भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यास मदत करत नाहीत तर तुमचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात.
Nov 7, 2024, 09:49 AM ISTसकाळी लवकर प्या दालचिनीचे पाणी, मिळतील अनेक फायदे
सकाळी लवकर प्या दालचिनीचे पाणी, मिळतील अनेक फायदे
Oct 14, 2024, 09:23 PM ISTकोमट दुधात 'हा' एक पदार्थ मिसळून प्या; आजार दूर पळतील
कोमट दुधात 'हा' एक पदार्थ मिसळून प्या; आजार दूर पळतील
Dec 17, 2023, 02:48 PM ISTकधीकाळी चांदीहूनही मौल्यवान होता मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ; नाकं मुरडण्यापेक्षा खायला सुरुवात करा
Health Benefits of Cinnamon : घरातील मसाल्याच्या डब्यात दिसणार असाच एक पदार्थ म्हणजे, दालचिनी. एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असणाऱ्या दालचिनीमध्ये विटामिन्स आणि अनेक मिनरल्स पाहायला मिळतात.
Nov 21, 2023, 12:47 PM IST
पाहा दालचिनीच्या पाण्याचे सुंदर त्वचेपासून वजन कमी करणारे 'हे' 8 फायदे
Cinnamon Water Benefits: आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातील अनेक पदार्थांचे फायदे आपल्याला करून घेता येतात. दालचिनी आपण अनेकदा विविध चवीष्ट पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. यावेळी आपल्याला याचा फार चांगला फायदाही करून घेता येतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की दालिचिनीचे आपल्या शरीरासाठी नक्की कोणते फायदे आहेत.
Aug 25, 2023, 04:52 PM ISTआरोग्यम् धनसंपदा! दूधात दालचिनी पावडर मिसळा, 'या' रोगांपासून राहाल दूर
Best Health Benefits of Cinnamon Milk: अवलीशी दालचिनी आपल्या आरोग्यासाठी चांगलीच लाभदायी असते परंतु तुम्हाला माहितीये का की दालचिनीच्या दूधाचेही अनेक फायदे आहेत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की दालचिनीचे फायदे किती आणि कोणते?
Jun 9, 2023, 12:51 PM ISTBelly fat कमी करायचंय? मग किचनधील हा मसाला करणार तुमची मदत!
शरीराच्या वाढत्या वजनाने त्रस्त असलेले लोक जिममध्ये जाण्यापासून ते जॉगिंगपर्यंत अनेक प्रयत्न करतात
Oct 9, 2022, 07:19 AM ISTतुमच्या घराच्या किचनमध्ये उपलब्ध आहे Belly fat कमी करण्याचा उपाय, आजच पाहा
या उपायाने तुमच्या पोटाची चरबी तर दूर होईलच पण तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तही राहाल.
Aug 19, 2022, 06:38 AM ISTआईने पाजले चिमुकल्याला विष
स्वतःही विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
Jan 16, 2022, 12:54 PM ISTदालचिनीच्या सेवनाने दूर ठेवा इंफेक्शनचा धोका
भारतीय मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
Jul 16, 2018, 08:07 AM ISTमध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे
मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा.
Sep 7, 2016, 04:19 PM ISTपार्किंसनचा आजार थांबवू शकते दालचीनी
एका नव्या संशोधनात हे पुढे आलंय की आपल्या जेवणात उपयोगात येणारी दालचीनी पार्किंसनचा आजार वाढण्यापासून थांबविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
Jul 13, 2014, 11:17 AM IST