रोज दूध प्यायल्याने शरीराला ताकद मिळते. रोज रात्री दूध पिऊन झोपण्याचा सल्ला दिला जातो
तुम्हाला माहितीये का गरम दुधात दालचिनी पावडर टाकून प्यायल्यास सगळे आजार दूर होतात
कोमट दूधात दालचिनी टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात
शरीरातील सूज कमी करण्यासाठी दालचिनी खूपच फायदेशीर आहे
चांगली व गाढ झोपेसाठी रात्री कोमट दुधात दालचिनी टाकून पिणे फायद्याचे ठरेल
तुम्ही तणावात असाल तर तुम्ही एकदातरी दालचिनी दुधातून प्या
ब्लड शुगर आणि वजन कमी करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)