cinema

Georgia Andriani: अरबाज खानची गर्लफ्रेंड हिचा सर्वात बोल्ड लूक, वाढवला इंटरनेटचा पारा

Georgia Andriani Video: बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा हॉट अंदाज दिसून येत आहे.

Sep 28, 2022, 01:35 PM IST

Mini Projector काही मिनिटातच घर बसल्या देईल सिनेमागृहाचा फील, किंमत वाचाल तर आजच घ्याल

मिनी प्रोजेक्टर तुमचे खूप पैसे वाचवेल आणि घरबसल्या सिनेमाचा अनुभव देईल.

Jul 28, 2022, 07:12 PM IST

''तो सरळ माझा हात धरून....'' रस्त्यावर घडलेल्या त्या घटनेनंतर अभिनेता थक्क

'भुलभुलैया' चित्रपटात तर अक्षय कुमारपेक्षाही राजपाल यादवचीच हवा होती. 

Jul 13, 2022, 01:38 PM IST

Knowledge : चित्रपट सुरू होण्यापूर्वी हे सर्टिफिकेट का दाखवले जाते? याचा नेमका अर्थ काय?

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर या प्रमाणपत्रासाठी टीम हातपाय जोडते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. परंतु हे खरं आहे.

Jun 12, 2022, 08:04 PM IST

सिनेमे शुक्रवारीच का Release होतात? विकेंडच नाही तर ही आहेत, त्यामागील कारणं

हुतेक सिनेमे हे शुक्रवारीच का रिलिज होतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

Apr 18, 2022, 07:11 PM IST

'द काश्मीर फाइल्स' आणि आरआरआर बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर, पाहा किती केली कमाई

सध्या बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. हे दोन्ही चित्रपट या वर्षातील सर्वात बीग चित्रपट ठरले आहेत. 

Apr 9, 2022, 12:10 PM IST

'The Kashmir Files' चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य

 नुकताच रिलीज झालेल्या 'काश्मीर फाइल्स'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला.

Mar 20, 2022, 09:18 PM IST

कोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न

कोण आहेत हिमांशू पांडे, ज्यांला ब्रिटनची ही महिला अधिकारी आपलं हृदय देऊन बसली आहे.

Feb 20, 2022, 07:08 PM IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत दिले मोठे संकेत

फेब्रुवारीअखेर सिनेमा-नाट्यगृहांसह हॉटेल, बार 100 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.  

Feb 10, 2022, 08:02 AM IST

बॉलिवूडमधील आणखी एक कलाकार हरपला, 'किक्क' सिनेमातील अभिनेत्याचा मृत्यू

या अभिनेत्याने अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि संजय दत्त सारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केला आहे.

Jan 20, 2022, 04:15 PM IST

आधी यांना Virgin अभिनेत्री लागत होत्या.... अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

चित्रपटांच्या दुनियेतील झगमगणारं रुप सर्वांच्याच पसंतीस उतरतं. पण... 

Oct 16, 2021, 10:06 AM IST

चित्रपटगृहासोबतचं 4 स्विमिंगपूल असलेलं जगातील सर्वात महागडं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

जगातील सर्वात महागडं घर आणि हॉलिवूड सेलिब्रिटींशेजारी राहण्याची सुवर्ण संधी

Sep 30, 2021, 10:46 AM IST