'त्या' भूमिकेसाठी अभिनेता झाला चालताफिरता सापळा? Trailer Video मध्ये अर्ध्या सेकंदाचं दृश्य पाहताच चाहते हडबडले
Cillian Murphy : बापरे... हा तोच अभिनेता आहे? असं असेल तर... अर्ध्या सेकंदाची झलक पाहून पुढे काय बोलावं हेच चाहत्यांना कळेना. पाहा त्या अर्ध्या सेकंदासाठी कोणत्या चित्रपटाचा ट्रेलर तूफान व्हायरल?
Dec 11, 2024, 09:07 AM IST