cidco lottery 2024

लॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडली; अर्जदार संतापले

लॉटरीची सोडत होण्याआधी सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडले. यामुळे अर्जदार संतापले आणि त्यांनी सोडत पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. 

May 22, 2024, 09:28 PM IST

म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?

Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त... 

 

Apr 24, 2024, 08:45 AM IST

सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी; आता 'इतक्या' रकमेत मिळताहेत घरं, पाहा कुठंय Location

Cidco Lottery News : सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये उभारण्यात आलेल्या घरांसाठी लॉटरी जारी करण्यात आली. 

 

Mar 6, 2024, 09:25 AM IST

फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश? 

 

Mar 6, 2024, 07:54 AM IST

सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द; मनसे आक्रमक

सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे.  मराठी माणसासाठी असलेली घरे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

Feb 29, 2024, 06:09 PM IST

Cidco Homes : सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा; पाहा कशी आहे योजना

Cidco Lottery News 2024 : म्हाडाप्रमाणंच सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. ही सिडको आता एक नवी योजना सादर करत आहे. 

 

Feb 19, 2024, 08:07 AM IST

हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध

Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध. 

 

Feb 7, 2024, 08:37 AM IST