christmas gifts

Christmas Wishes in Marathi: प्रियजनांना नाताळच्या मराठीतून द्या हटके शुभेच्छा; WhatsApp वर पाठवण्यासाठी खास

Merry Christmas 2024 Wishes Messages in Marathi : ख्रिसमस हा सण जगभरात आनंदाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

Dec 24, 2024, 05:11 PM IST

ऑफिसमध्ये सिक्रेट सांतानिमित्त 10 स्वस्त आणि मस्त गिफ्ट आयडिया, सहकारी होईल खुश

Secret Santa Gifts Idea : 25 तारखेला जगभरात ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने अनेक ऑफिसेसमध्ये सिक्रेट सांताचा उपक्रम राबवला जातो. यानिमित्ताने सहकार्यांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचे असतात. तेव्हा आपल्या सहकाऱ्याला आवडेल असं कोणतं गिफ्ट द्यावं असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो आणि बरेचजण गिफ्टच्या शोधात असतात. तेव्हा तुम्हाला असे काही गिफ्ट आयडिया सांगणार आहोत जे तुमच्या खिशालाही परवडतील आणि ज्यामुळे तुमचा सहकारी देखील खुश होईल. 

Dec 10, 2024, 08:03 PM IST

Video : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण

Trending News : Christmas निमित्त 30 वर्षांच्या लोकांना काय गिफ्ट द्यायचं याबद्दल 7 वीतल्या मुलाने दिलेली उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 

 

Dec 25, 2023, 11:22 AM IST

अखेर खुलासा झालाच! कोण आहे खरा सांताक्लॉज? हा फोटोही होतोय व्हायरल

सांताक्लॉझ कायमच मोज्यामध्येच का देतो गिफ्ट?

Dec 23, 2021, 11:03 AM IST

ख्रिसमस गिफ्ट सजवण्याच्या '४' हटके स्टाईल्स !

  नाताळ किंवा ख्रिसमसचा आठवडा सुरू झाला की वातावरणामध्ये सेलिब्रेशनचे रंग दिसायला सुरूवात होते. 

Dec 22, 2017, 05:19 PM IST