ऑफिसमध्ये सिक्रेट सांतानिमित्त 10 स्वस्त आणि मस्त गिफ्ट आयडिया, सहकारी होईल खुश
Secret Santa Gifts Idea : 25 तारखेला जगभरात ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने अनेक ऑफिसेसमध्ये सिक्रेट सांताचा उपक्रम राबवला जातो. यानिमित्ताने सहकार्यांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचे असतात. तेव्हा आपल्या सहकाऱ्याला आवडेल असं कोणतं गिफ्ट द्यावं असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो आणि बरेचजण गिफ्टच्या शोधात असतात. तेव्हा तुम्हाला असे काही गिफ्ट आयडिया सांगणार आहोत जे तुमच्या खिशालाही परवडतील आणि ज्यामुळे तुमचा सहकारी देखील खुश होईल.
Pooja Pawar
| Dec 10, 2024, 20:10 PM IST
1/10
ईयर पॉड्स किंवा ईयर फोन :
2/10
बॅग :
3/10
साडी :
4/10
गरम पाण्याच्या बॉटल :
5/10
गॉगल :
6/10
टिफिन बॉक्स :
7/10
मोबाईल कव्हर :
8/10
घड्याळ किंवा पर्स :
9/10