कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?
असाच एक बेत नुकताच आखण्यात आला. हा बेत, होता कपूर कुटुंबाचा. ख्रिसमसच्या निमित्तानं यंदाच्या वर्षीसुद्धा कपूर कुटुंबाकडून Christmas Lunch चं आयोजन करण्यात आलं.
Dec 27, 2023, 09:46 AM ISTभगभुगे भगनी भागोदरी भगमासे...; तात्याविंचू सँटा क्लॉज असता तर?
Christmas 2023 : पाहा तात्या विंचू सँटा असता तर, तो कसा दिसला असता आणि त्यानं नेमकं काय केलं असतं....
Dec 26, 2023, 11:19 AM ISTChristmas 2023 : येशू ख्रिस्तांच्या जन्मस्थळी शुकशुकाट, ना सेलिब्रेशन ना सांताक्लॉज; पाहा नेमकं कारण काय?
Bethlehem canceled Christmas celebrations : बेथलेहेम शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. जगभरातून लोक याठिकाणी चर्च ऑफ द नेटिव्हिटी पाहण्यासाठी येतात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लोकांना गुन्हेगारांप्रमाणे लपून रहावं लागत आहे.
Dec 25, 2023, 06:34 PM ISTAnimal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!
आलिया भट्टने सोशल मीडियावर ख्रिस्तमस सेलीब्रेशनचे फोटो शेअर केले. यामध्ये आलीया तिचे घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा आहे.
Dec 25, 2023, 02:52 PM ISTVideo : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण
Trending News : Christmas निमित्त 30 वर्षांच्या लोकांना काय गिफ्ट द्यायचं याबद्दल 7 वीतल्या मुलाने दिलेली उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 25, 2023, 11:22 AM IST
Christmas 2023 : स्टाइलसोबत कंफर्ट पण... क्रिसमससाठी तयार करा 'हे' युनिक Caps, पाहा VIDEO
Christmas 2023 : जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टी साजरी करत असाल तर तुम्ही या सोप्या पद्धतींनी घरीच्या घरी तयार करा मस्त अशा सांता कॅप.
Dec 24, 2023, 02:03 PM ISTख्रिसमसच्या हाऊस पार्टीसाठी 'या' झटपट स्नॅक्सचा नक्की करा विचार
ख्रिसमसच्या हाऊस पार्टीसाठी 'या' झटपट स्नॅक्सचा नक्की करा विचार
Dec 24, 2023, 12:38 PM ISTChristmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट
Christmas Day 2023: नाताळचा उत्साह लहान मुलांसोबतच मोठ्यांमध्येही पाहायला मिळतो. रात्री भेटवस्तु देणारा सँताक्लॉज नेमका कोण आणि नाताळची गोष्ट काय, हे जाणून घेऊया.
Dec 24, 2023, 11:56 AM ISTChristmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO
Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत.
Dec 23, 2023, 01:39 PM ISTख्रिसमसच्या मित्र परिवाराला 'अशा' शायरी पाठवून द्या हटके शुभेच्छा
Merry Christmas Wishes: ख्रिसमस हा ख्रिश्चन समुदायाचा प्रमुख सण असला तरी जगभरात तो मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो.
Dec 23, 2023, 11:49 AM ISTडिसेंबर महिन्यातच का साजरा केला जातो Christmas नाताळ? कारण अतिशय खास
Christmas Facts : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साजरा होणार ख्रिसमस हा सण जगभरात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया, ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण डिसेंबर महिन्यातच साजरा करण्याच कारण काय?
Dec 23, 2023, 09:43 AM ISTख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसायचंय? 'या' टिप्स करा फॉलो
Christmas 2023: पार्टीसाठी तुम्ही स्ट्रेट किंवा कर्ल हेअर स्टाइल निवडू शकता. ख्रिसमस पार्टी रात्रीच्या वेळी असेल तर तुम्ही स्मोकी आइज ट्राय करु शकता. ख्रिसमस पार्टीला तयार होताना ब्राइट फुशिया लाल, मेरुन, वाइन रंगाची लिपस्टिक निवडा.
Dec 22, 2023, 06:19 PM ISTसेलिब्रेशननंतर केक उरलाय? अशा पद्धतीनं स्टोअर करा, तीन महिने खराब होणार नाही!
How To Store Leftover Cake : वाढदिवस, एखादा खास प्रसंग किंवा एखाद्या सोहळ्याच्या वेळी केक कापला जातो. पण, अनेकदा केक संपतोच असं नाही. मग तो व्यवस्थित खराब होणार नाही, असा स्टोर तरी कसा करायचा?
Dec 22, 2023, 04:01 PM ISTडिसेंबरच्या अखेरीस 'इतके' दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!
Bank Holidays in December: सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे. त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
Dec 22, 2023, 12:38 PM ISTआयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय? 2 दिवसांत फिरून या महाराष्ट्रातील 'हे' हिलस्टेशन
Christmas 2023 : हरकत नाही. इथं तुम्हाला अवघ्या दोन ते तीन दिवसांत भटकंती करता येतील अशा हिलस्टेशनची यादी आम्ही देत आहोत. विचार कसला करताय?
Dec 22, 2023, 12:25 PM IST