कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?

कपूर कुटुंब

रणधीर कपूर आणि कुटुंबीयांनी या पार्टीला हजेरी लावली होती. या आनंदाच्या क्षणात काही पाहुण्यांनी विशेष लक्ष वेधलं.

ख्रिसमस पार्टी

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या नातवंडांचीही हजेरी पाहायला मिळाली. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा या पार्टीमध्ये पोहोचले होते.

पार्टीला कोणी वेधलं लक्ष?

इथं रणबीर- आलियाची लेक राहा नजरा वळवत असतानाच तिथं नंदा भावंड कपूर कुटुंबाच्या पार्टीत कशी? हाच प्रश्न अनेकांना पडला.

बच्चन कुटुंबाशी नातं

राज कपूर यांची लेक, रितू कपूर यांची नात म्हणजे नव्या. थोडक्यात राज कपूर यांच्या मुलीची सून म्हणजे बिग बींची मुलगी. म्हणजेच कपूर कुटुंबाच्या लेकीचं बच्चन यांच्या कुटुंबाशी असंही नातं आहे.

पार्टी आणि बरंच काही

याच कारणामुळं कपूर कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्ये बिग बींच्या नातवंडांची कायमच हजेरी पाहायला मिळते.

फोटो व्हायरल

नव्या आणि अगस्त्य चे पार्टीतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

पार्टीला चार चाँद

नव्या आणि अगस्त्य ही भावा- बहिणीची जोडी सध्या कैक कारणांनी चर्चेत असते. कपूर कुटुंबाच्या पार्टीमध्येही त्यांच्या येण्यानं पार्टीला चार चाँद लागल्याचं पाहायला मिळालं.

VIEW ALL

Read Next Story