High Cholesterol असल्यास अंडी खाणे कितपत फायदेशीर? पाहा काय सांगतात तज्ञ्ज
शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हा आजार प्राणघात ठरु शकतो. अशावेळी आपण काय खातो किंवा जेवतो याची जास्त काळजी घ्यावी लागते. जसे की, शरिरात उच्च कोलोस्ट्रॉल असेल तर अशावेळी अंडी खावे की नाही? काय सांगतात तज्ज्ञ पाहा...
Apr 28, 2024, 03:45 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स...
High Cholesterol Home Remedies : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा आजार वाढू शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होऊन हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Feb 20, 2024, 04:21 PM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM IST