'या' भाज्या खाताना नाकं मुरडता? खराब कोलेस्ट्रॉल, शुगरला करतात कमी, आहारात आजच सुरू करा
Vegetables For Bad Cholesterol: सध्याच्या जीवनात आपल्याला निरोगी आणि स्वच्छ आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सोबतच सध्या खराब कोलेस्ट्रॉलचाही त्रास उद्भवू नये म्हणून आपण आपल्या आहारात या पाच भाज्यांचा समावेश करू शकतो.
Dec 7, 2023, 01:17 PM ISTबदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?
Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे.
Jul 31, 2023, 05:45 AM IST
गरोदरपणात कधी वाढतं कोलेस्ट्रॉल, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?
how to control cholesterol during pregnancy : तुम्हाला माहितीये का, एखाद्या महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर प्रसूतीचे दिवस म्हणजे तिचा पुनर्जन्म. यादरम्यान महिलांना त्यांचं शरीर नव्यानं कळतं, काही बदल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात.
Jul 22, 2023, 08:42 AM IST
Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा 'ही' हिरवी चटणी, तुमच्या धमन्या होणार स्वच्छ
High Cholesterol : शरीरातील कोलेस्टेरॉलचे (Cholesterol) प्रमाण असेच वाढत राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्यास वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला हा त्रास टाळण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
Feb 15, 2023, 07:14 AM ISTAlmonds : बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. ने सांगितले 5 जबरदस्त फायदे
How many almonds to eat daily : बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतं हे अनेकांना माहिती आहे. पण बदाम खाण्याचे इतर फायदे तुम्हाला कळले तर तुम्ही रोज बदाम खाणार नक्की. एम्सच्या डॉक्टरने बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शत्रू असं सांगितलं आहे.
Feb 11, 2023, 01:57 PM ISTCholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.
Feb 9, 2023, 05:19 PM ISTCholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं.
Feb 1, 2023, 01:14 PM ISTHigh Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश
Cholesterol Lowering Fruit : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. पण हाच कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Jan 30, 2023, 10:52 AM ISTHigh Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTCholesterol नसलेला चवीष्ट ब्रेकफास्ट करायचाय? वापरा या सोप्या टीप्स
Cholesterol हा सध्या प्रत्येकाचाच शत्रू झाला आहे. शरीरातील या शत्रूचं प्रमाण वाढल्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी गंभीर वळणावर पोहोचल्यामुळे आता Cholesterol फ्री जीवनशैलीकडे सर्वांचच कल दिसून येत आहे.
Oct 17, 2022, 08:00 AM IST
High Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM ISTआता वाईट Cholesterol वाढणार नाही; आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका तर वाढतोच पण स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि अर्धांगवायूचा धोकाही वाढतो.
Sep 8, 2022, 08:08 AM IST