Chocolate Day Wishes For Husband: नवरोबाला द्या चॉकलेट डे च्या हटके शुभेच्छा
Chocolate Day Wishes For husband in Marathi: नवरोबाला द्या चॉकलेट डे च्या हटके शुभेच्छा
Feb 9, 2024, 10:23 AM ISTचॉकलेट डे पत्नीला द्या हटके मराठी शुभेच्छा
Chocolate Day Wishes For Wife in Marathi: 'कुछ मिठा हा जाए' असं म्हणत चॉकलेट डे साजरा केला जातो. व्हॅलेन्टाईन विकमध्ये हा तिसरा महत्त्वाचा दिवस आहे. प्रेमाची कबुली देण्याचा हा खास दिवस मानला जातो. चॉकलेट डे पत्नीला द्या हटके मराठी शुभेच्छा
Feb 8, 2024, 07:45 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTChocolate Day 2023 : जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, वाचा किंमत!
Most expensive chocolate in the world: प्रेमयुगुलांचा आठवडा सुरू झालाय... पहिल्या दिवशी गुलाब दिलं. दुसऱ्या दिवशी प्रपोज केलं आणि आज चॉकलेट दिलं का? जाणून घ्या जगातलं सर्वात महागडं चॉकलेटची माहिती
Feb 9, 2023, 01:51 PM ISTChocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?
Chocolate Day Celebration: चला पुढं जाऊया... मागचे दोन दिवस सिलिब्रेट करून झाले? काय निकाल लागला? होय की नाही? होय असेल तर पुढच्या दिवसाची (Valentine's Week 2023) तयारी सुरू करा.
Feb 8, 2023, 12:54 PM ISTValentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!
Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.
Feb 6, 2023, 06:26 PM ISTValentine Week 2023 : प्रेमाच्या उत्सवाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात; Rose Day पासून किस डेपर्यंत जाणून घ्या तारीख
Valentine Week 2023 Full List : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. जगभरात या महिन्याची प्रेमी युगुलापासून प्रत्येक जण वाट पाहत असतो. प्रेम आणि रोमान्सने भरलेला या महिन्यात खास व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. कधी सुरु होणार हा वीक जाणून घ्या.
Feb 6, 2023, 03:01 PM IST