सावधान! तुमच्याकडे या कंपन्यांचे मोबाईल आहेत का?
जर तुम्ही चीनी स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकारने स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्यांना नोटीस बजावलीये. या कंपन्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला आहे.
Aug 17, 2017, 08:49 PM ISTमोदी सरकारची मोबाईल कंपन्यांना नोटीस; कायदा पाळा नाहीतर दंड भरा
स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या चांगल्याच रडारावर आल्या आहेत. ओप्पो, वीवो, शिओमी आणि जोयोनी यांसोबतच तब्बल २१ कंपन्यांना मोदी सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत.
Aug 16, 2017, 07:41 PM IST