Childrens Day : मुलांवर जे संस्कार करतो तीच खरी गुंतवणूक, रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख स्वानुभावावरुन सांगतात 3 गोष्टी
Childrens Day : आज बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांवर आपण जे संस्कार करतो ती पालकांनी मुलांवर केलेली खरी गुंतवणूक असते. अभिनेता रितेश देशमुख यांनी मुलांना लावलेल्या सवयी ठरतात अतिशय खास.
Nov 14, 2023, 10:40 AM ISTViral Video : 'नटरंग'वर गुरु -शिष्याची अनोखी जुगलबंदी, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Little Boy Viral Video : वर्गात सरांनी हार्मोनियम वाजवायला घेतली, संगीताचे सूर त्याचा कानावर पडताच त्या विद्यार्थ्याला हारवलं नाही मग त्याने...सोशल मीडियावर गुरु शिष्याची ही जुगलबंदी यूजर्सचं मनं जिंकत आहे.
Apr 20, 2023, 11:27 AM ISTViral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?
Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Apr 18, 2023, 02:24 PM ISTWorld Diabetes Day : मुंबईत एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस
Diabetes Day: आज वर्ल्ड डायबिटीस डे. (World Diabetes Day) त्यासंदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी. एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईत 2021 मधल्या एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस असल्याचं समोर आले आहे.
Nov 14, 2022, 09:04 AM ISTChildren's Day 2022: पहिला बालदिन कधी साजरा केला, 14 नोव्हेंबरलाच का होतो साजरा, जाणून घ्या!
Happy Children's Day 2022: तुम्ही कधी विचार केलाय का? की बालदिन फक्त 14 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? जाऊन घ्या.
Nov 13, 2022, 11:45 PM ISTबालदिन विशेष : मुलांना मानसिकरित्या सक्षम बनवणं महत्त्वाचं
मुलांची मानसिक काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
Nov 13, 2022, 10:14 PM ISTमुंबई : वाडिया रुग्णालयाचा अनोखा उपक्रम
मुंबई : वाडिया रुग्णालयाचा अनोखा उपक्रम
Nov 14, 2019, 10:35 PM ISTवाडिया रुग्णालयाचा अनोखा उपक्रम, मुलांच्या विकासासाठी थेरपी पार्क
वाडिया रुग्णालयाच्या आवारात थेरेपी पार्क सुरू करण्यात आलं आहे.
Nov 14, 2019, 10:34 PM IST
पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
पंडित जवाहरलाल नेहरुंची आज १३०वी जयंती.
Nov 14, 2019, 08:33 AM ISTबालदिनानिमित्त सेहवागने शेअर केला 'हा' फोटो
टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग कायम आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतो. अगदी गंभीर मुद्यावर देखील विरेंद्र सेहवाग ट्विट करून साऱ्यांच लक्ष वेधून घेतो.
Nov 14, 2017, 04:32 PM IST.. म्हणून पूर्वी २० नोव्हेंबरला साजरा होत होता 'बालदिन'
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.
Nov 14, 2017, 11:31 AM ISTलेडीज स्पेशल : पुण्याच्या अन्विताचे डूडल गुगलच्या होमपेजवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2016, 02:22 PM ISTबालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गुगलनेही खास बालदिनानिमित्त स्पेशल डूडल तयार केलेय.
Nov 14, 2016, 08:57 AM ISTहितगुज : बालदिन विशेष, आयुर्वेद आणि बाह्योपचार, १४ नोव्हेंबर २०१५
बालदिन विशेष, आयुर्वेद आणि बाह्योपचार, १४ नोव्हेंबर २०१५
Nov 14, 2015, 06:23 PM ISTबालदिनाच्या निमित्तानं... पुण्याची वैदेही ठरली आजची 'डुडल गर्ल'!
डुडल फॉर गुगल या गुगल इंडियाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी या विद्यार्थिनीने बाजी मारलीय. सलग दुसऱ्यांदा पुण्यातील विद्यार्थिनीनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.
Nov 14, 2014, 09:44 AM IST