children health

Milk Adulteration : राज्यात भेसळयुक्त दूधाचा पूर; लहानग्यांच्या जीवाशी खेळतंय कोण?

आष्टीच्या संभाजीनगर परिसरातून 132 गोण्या रासायनिक पावडर आणि 220 पाम तेलाचे डबे जप्त करण्यात आलेत. एका कारसह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे दूधभेसळ छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 17, 2023, 09:45 PM IST

Unhealthy Foods : मुलांना चुकूनही 'हे' पदार्थ वारंवार खायला देऊ नका, मुलांच्या डोक्यावर होतो परिणाम?

Unhealthy Foods For Kids : बाजारात उपलब्ध जंक फूडमध्ये पोषक तत्व नसतात हे स्पष्ट आहे. मात्र हे पदार्थ मुलांनी खाल्ल्यास त्यांच्या विकासावर देखील परिणाम होतो. मुलांच्या विकासासाठी त्यांना पौष्टिक पदार्थ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानपणी मुलांचा आहार चांगला राहिल्यास मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते. 

Nov 24, 2022, 09:42 PM IST

तुमची मुलं वारंवार आजारी पडतात? मग त्यांच्या आहारात आजच करा 'हे' बदल

 फक्त प्रौढांनाच नव्हे, तर लहान मुलांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसताना दिसत आहे. कारण, दर दिवशी त्यांच्या तब्येतीशी संबंधित काही ना काही तक्रारी पाहायला मिळत आहेत. 

Sep 21, 2022, 02:52 PM IST

सिगारेट की तुमची मुलं? पॅसिव्ह स्मोकर्स कोणाची कराल निवड

आजकाल तणावग्रस्त होत असलेली लाईफस्टाईल आपल्याला अनेक चूकीच्या सवयींच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरत आहे. 

Aug 21, 2018, 01:28 PM IST

PCOS चा त्रास असणार्‍यांच्या स्त्रियांच्या मुलांंमध्ये 'या' आजाराचा धोका

आजकाल तणावग्रस्त आणि धकाधकीच्या होत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका बळावला आहे.

Aug 5, 2018, 08:56 AM IST

मुलांची उंची वाढवायला आहारात करा या '4' पदार्थांचा समावेश

सामान्यपणे वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढते.

Aug 1, 2018, 07:52 PM IST

अंगठा चोखणार्‍या मुलांंमध्ये या '5' आजारांचा धोका

लहानपणी मुलांना अंगठा चोखण्याची सवय लागते. 

Jul 15, 2018, 12:56 PM IST

मुलांसाठी ब्रेकफास्टचे '4' हेल्दी टेस्टी पर्याय !

सकाळी मुलांना वेळेत उठवून शाळेसाठी तयार करणं हे प्रत्येक आईसाठी आव्हानचं असतं. 

Jul 4, 2018, 08:13 PM IST

लहानपणी कॅन्सरवर मात करणार्‍यांमध्ये भविष्यात 'इंडोक्राइन डिसऑर्डर'चा धोका

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात धडकी भरते.

Jul 2, 2018, 12:59 PM IST

लहान मुलांमध्ये वाढतयं तंबाखूचं व्यसन

देशातील मुलांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे वाढत असलेले व्यसन काळजी करायला लावणारे आहे.

Nov 15, 2017, 12:38 PM IST