child

मुलाला ओलीस धरून एटीएममध्ये केली लूट

ATM मध्ये लुटमार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 

Jan 31, 2018, 04:54 PM IST

चार वर्षांच्या मुलासह जोडप्याची आत्महत्या

पुण्यात एका जोडप्यानं त्यांच्या चार वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Jan 19, 2018, 12:46 PM IST

पुणे | अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची ८ दिवसांनी सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 05:17 PM IST

रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू

ऑटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात घडलीय. 

Jan 9, 2018, 02:04 PM IST

रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू

रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू 

Jan 9, 2018, 12:30 PM IST

VIDEO: गाडीसमोर अचानक आला ३ वर्षांचा चिमुकला आणि मग...

आता एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो.

Dec 21, 2017, 10:51 PM IST

लहान मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढली

लहान मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढली

Dec 8, 2017, 09:49 PM IST

VIDEO : रॅलीमध्ये मोदी भेटले 'बाल नरेंद्र'ला आणि...

गुजरात निवडणूक प्रचार रणधुमाळीत व्यस्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना बुधवारी नवसारी रॅली दरम्यान एक वेगळाच प्रसंग अनुभवायला मिळाला.

Nov 30, 2017, 04:58 PM IST

पुणे | लहान मुलांमधील लठ्ठपणा चिंतेची बाब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 11:16 PM IST

इतक्या गोंडस चिमुरडीला घाबरतोय शिखर धवन

भारताचा ओपनिंगचा बॅट्समन शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर जितक्या जबाबदारीने खेळतो तितकाच तो सोशल मीडियावरही सजग  दिसतो.

Nov 8, 2017, 11:21 AM IST

मुलांसाठी स्मार्ट डाएट, ज्यातून मिळेल संपूर्ण पोषण

मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे हा प्रत्येक आईसमोरचा यक्षप्रश्न. कारण, मुलांच्या आवडीनिवडी प्रत्येक वेळी बदलत्या असतात. त्या सांभाळणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. अशा वेळी आईसमोर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक. म्हणूनच जाणून घ्या मुलांसाठी 'स्मार्ट' डाएट प्लॅन..

Nov 5, 2017, 04:18 PM IST

आश्चर्य... या मुलाची हाडे तुटतात आणि आपोआप जोडलेही जातात!

एखादं हलकसं काम करताना किंवा बसल्या जागी एखाद्या व्यक्तीची हाडे तुटलीय, असं तुम्ही कधी ऐकलंत का? इतकंच नाही तर, हाडे तुटल्यानंतर ते आपोआपच जोडलेही जातात... असं सांगितलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही... पण, हे खरं आहे!

Oct 28, 2017, 10:22 PM IST

३७ वर्षांच्या महिला आहे ३८ मुलांची आई!

एखादी स्त्री तिच्या वयापेक्षा जास्त मुलांची आई असू शकते? याचं उत्तर तुम्ही नक्कीच 'नाही' असं द्याल... पण, मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल.

Oct 6, 2017, 10:40 PM IST