मुख्यमंत्री योगींना दणका, निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Feb 7, 2020, 05:41 PM ISTइंग्रजांच्या काळातले 1000 हून अधिक कायदे संपवणार
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने इंग्रजांच्या काळातील काही कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 31, 2018, 04:09 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
Aug 17, 2017, 06:17 PM ISTउत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी
उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.
Jul 14, 2017, 12:45 PM IST