chief minister uddhav thackeray

Coronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग

राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही  मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.  

Feb 19, 2021, 09:36 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संजय राठोड गैरहजर, राजीनामा घेणार का ?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड अनुपस्थित

Feb 16, 2021, 02:11 PM IST

पूजाच्या मृत्यूप्रकरणी तपासाला वेग : पोलीस पोहोचले गावी, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

पोलीस तपासात चक्र फिरवली जातायत तसे मृत्यूचे धागेदोरे अधिक गडद 

Feb 16, 2021, 01:35 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती

मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.

Jan 30, 2021, 02:04 PM IST

विदर्भाचा मागासलेपणा दूर करणार,‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये 'गोंडवाना थीम पार्क' (Gondwana theme park) उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे केली.

Jan 27, 2021, 06:35 AM IST

महत्वाची बातमी । राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल

शिक्षण पद्धतीत (Teaching Method) आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” (STARS ) प्रकल्पाची राज्यात ( Maharashtra) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  

Jan 21, 2021, 06:53 AM IST

राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

महाराष्ट्र राज्यात आठवड्यातील चार दिवस २८५ केंद्रांवर लसीकरण होणार (Corona vaccination four days a week in Maharashtra) आहे.  

Jan 19, 2021, 06:37 AM IST

Covid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे

 COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 

Jan 5, 2021, 02:15 PM IST

कोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन सुरू, जालन्यात महिला कर्मचाऱ्यांने टोचली लस

देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे.  

Jan 2, 2021, 10:05 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा निर्णय, पोलिसांसाठी चांगल्या सुविधांयुक्त घरे !

 राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने पोलिसांच्या घरांचा (Police Houses) मार्ग मार्गी लागण्यासाठी घर बांधणीच्या कामाला लागा, असे आदेश दिले आहे. 

Dec 31, 2020, 11:27 AM IST

कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.  

Dec 28, 2020, 11:55 AM IST

महाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Dec 18, 2020, 07:32 PM IST