chicken recipe

Chicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?

Chicken : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्याचा दिवस...हिंदू धर्मात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देवाचे दिवस असल्याने या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणून अशावेळी खाण्याचा वार आला की चिकन, मटण आणि फिशचा बेत ठरला जातो. धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. 

Apr 19, 2023, 01:12 PM IST

Chicken : दुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक?

Chicken wash : बाजारातून चिकन आणलं की आपण ते नळाखाली धुतो...पण असं चिकन धुणे धोकादायक असतं असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

Feb 11, 2023, 03:31 PM IST

Hema Malini Birthday: हेमा मालिनी नॉनव्हेज खातात का? धर्मेंद्र यांनी उचललं मोठं पाऊल

Hema Malini: काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ईशा देओलने (Esha Deol) तिचे वडील धर्मेंद्र आणि आई हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते.

Oct 16, 2022, 10:00 AM IST