स्तनाच्या कर्करोगावर मात केलेली अभिनेत्री बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल, प्रत्युत्तर देत म्हणाली 'आता विचार...'
छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिने 'तुम्हारी दिशा' या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.
Apr 10, 2024, 09:18 PM ISTटीव्ही अभिनेत्रीची चिंता वाढली, ‘ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी’ नंतर आता गंभीर सूज!
टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलला नुकतंच हेअरलाइन फ्रॅक्चरचा त्रास सहन करावा लागला होता. या फ्रॅक्चरमुळे छवी मित्तलला खूप सूज आली असून अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर याबाबत अपडेट केलं आहे.
Oct 27, 2023, 12:42 PM ISTकॅन्सरमधून सावरताच 'या' अभिनेत्रीला आणखी एका आजारानं हेरलं..
Chhavi Mittal: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका अभिनेत्रीची जी फार मोठ्या संघर्षातून जाते आहे आणि सोबतच चर्चा आहे ती म्हणजे तिच्या खडतर प्रवासाची. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की काय घडलंय तिच्यासोबत?
Aug 4, 2023, 01:03 PM IST'तुला लाज वाटत नाही का?', 4 वर्षाच्या मुलासमोर बिकिनी घातल्याने छवी मित्तल ट्रोल, अभिनेत्रीने दिलं उत्तर
Chhavi Mittal Trolled: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या मुलासह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छवी मित्तलने बिकिनी घातलेली आहे. यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं असून प्रसिद्धीसाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्रीने कमेंटमध्ये हे करण्यामागील कारण सांगितलं आहे.
Jul 10, 2023, 11:33 AM IST
"ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर स्तन कापले नाहीत का?," विचारणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
Chhavi Mittal lashed out at trolls: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) कॅन्सरवर (Cancer) मात केली असून, नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दरम्यान या गंभीर आजाराचा सामना करत असताना दुसरीकडे छवी मित्तलला काही असंवेदनशील ट्रोलिंगचाही सामना करावा लागत होता. दरम्यान अशाच एका ट्रोलरला तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Mar 18, 2023, 03:49 PM IST
मुलाला Lip Kiss केल्यामुळे अभिनेत्री ट्रोल, आणखी फोटो शेअर करत म्हणाली 'माझ्या प्रेमाची सीमा…'
Kiss on Kids : तिने मुलाच्या ओठावर Kiss केली आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हे काय नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. हे पाहून तिने ट्रोलला उत्तर देण्यासाठी मुलांना ओठांवर किस करतानाचे आणखी काही फोटो शेअर केले आणि म्हणाली 'माझ्या प्रेमाची सीमा…'
Mar 17, 2023, 12:30 PM ISTChhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव
Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात.
Dec 29, 2022, 01:58 PM ISTActress Cancer Scar: ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचा व्रण दाखवत अभिनेत्री भावूक; पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
हे रोग आणि त्यांच्याविषयीची असणारी मनातील भीती मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही
Jun 14, 2022, 08:58 AM ISTBreast Cancer शी झुंज दिल्यानंतर अभिनेत्रीच्या वेदना अखेर जगासमोर; हसऱ्या चेहऱ्यामागे कसं लपवतेय दुखणं
तिनं एका हातानं आपल्या स्तनालाही आधार दिला आहे.
Jun 1, 2022, 10:07 AM ISTकॅन्सरच्या नाकावर टिच्चून अभिनेत्रीची झुंज, Salon मध्ये गेल्याचं कळताच, पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू
सतत कशासाठी तरी रडणाऱ्यांना ती खूप काही सांगून जात आहे.
May 2, 2022, 10:45 AM ISTशंभरदा तुलाच निवडेन... Cancer शी झुंज दिलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी भावूक पोस्ट
पतीकडे भेट म्हणून मागितलेली गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.
Apr 29, 2022, 03:29 PM IST
तब्बल 6 तासांच्या Breast Cancer सर्जरीनंतर अभिनेत्री वेदनेनं कळवळली, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
हिंदी मालिका विश्वातील अभिनेत्री छवी मित्तलवर नुकतीच ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया पार पडली...शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर छवीने शस्त्रक्रियेचा अनुभव सांगितला. जो ऐकून सर्वांचेच डोळे पाणावतील
Apr 26, 2022, 02:30 PM ISTछवी मित्तलआधी 'या' 5 अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्रस्त, आयुष्य झालं मृत्यूपेक्षा भयंकर
मनोरंजनाच्या दुनियेत अनेकदा स्टार्स हरवलेले असतात.
Apr 17, 2022, 04:55 PM ISTअभिनेत्री छवी मित्तल देतेय 'या' भयानक आजाराशी झुंज
अभिनेत्रीचे चाहते आणि मित्र परिवार तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत
Apr 16, 2022, 10:29 PM IST