कॅन्सरमधून सावरताच 'या' अभिनेत्रीला आणखी एका आजारानं हेरलं..

आपल्या हटके अभिनयासाठी चर्चेत

टेलिव्हिजन अभिनेत्री छावी मित्तलची अनेकदा चर्चा रंगलेली असते.

गंभीर आजाराचे निदान

काही वर्षांपुर्वीच तिला कर्करोगाचे निदान झाले होते.

पुर्ण बरी झाली

परंतु त्यातून ती पुर्णत: बरी झाली असून आता ती त्यातून बाहेर पडली आहे.

दुसऱ्या आजाराची चाहूल

पण ती या आजारातून बरी होते आहे तोच तिला नव्या एका आजारानं घेरलं आहे.

नवा आजार

या पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की costocondritis या नावाचा आजार तिला झाला आहे. कर्करोगाच्या उपचारांदरम्यान त्याचा 'साईड इफेक्ट' म्हणून तिला हा रोग झाल्याचे ती म्हणते आहे.

चाहत्यांच्या Good Wishes

सध्या तिच्या या पोस्टवर तिला अनेकजण शुभेच्छा आणि Good Wishes देताना दिसत आहेत.

प्रेरणादायी प्रवास

छावी मित्तलचा आत्तापर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी होता. तिनं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवरून याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.

VIEW ALL

Read Next Story