अजित पवारांबाबत प्रश्न विचारताच भुजबळ चिडले; राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना तडकाफडकी निघून गेले
Chhagan Bhujbal On Ajit Pawar: राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना भुजबळ तडकाफडक निघून गेले. अधिवेशनासात छगन भुजबळांनी अवघ्या एका तासासाठी हजेरी लावली
Jan 18, 2025, 03:32 PM IST