chennai super king

ज्युनियर 'मलिंगा'ची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात मलिंगासारख्या हूबेहूब गोलंदाजीने लावले वेड

आयपीएलमुळे (IPL 2022) भारतातलं नवीन टॅलेंट जगासमोर येत आहे. याचीच अनुभूती गोलंदाज उमरान मलिक (Umram Malik) आणि ज्युनियर 'मलिंगा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाच्या (Mathisha Pathirana) कामगिरीतून दिसून येतेय. 

May 16, 2022, 01:05 PM IST

धोनीनंतर 'या' स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे.

May 14, 2022, 04:51 PM IST

विमानाचं तिकीट Book, सर्व तयारी Done, 'त्या' फोननंतर CSK चा बॉलर कोलमडला

आयपीएलच्या  (IPL 2022) 15 व्या हंगामात साखळी फेरीतूनचं चेन्नई (CSK)बाहरे पडलीय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. कारण या आधी इतर हंगामात असे कधीच झाले नव्हते. नेहमीच चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि अंतिम लढतीपर्यत झुंज द्यायचा. 

May 14, 2022, 12:58 PM IST

MS Dhoni : IPL संपता संपता धोनीच्या हाती नवा रोजगार, दक्षिणेकडे वळवला मोर्चा

देशभरात आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. अवघ्या काही दिवसांत अंतिम सामना पार पडेल आणि आयपीएल संपणार आहे. मात्र त्यानंतर काय असा अनेक प्रश्न सध्या टीम इंडियामध्ये सामील नसलेल्या अनेक खेळाडूंना पडलाय.

May 12, 2022, 08:00 PM IST

Dhoni Eating His Bat : धोनीला काय झालंय, बॅट चावतानाचा फोटो व्हायरल

धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत धोनी बॅट चावताना दिसत आहे. 

May 9, 2022, 01:22 PM IST

आयपीएलच्या आगामी 15 व्या मोसमात खेळणार की नाही? धोनी म्हणाला....

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. 

Nov 20, 2021, 08:51 PM IST

MIचा 'हा' बॉलर CSKच्या बॅट्समनची दांडीगुल करणार

आजपासून पुन्हा एकदा IPL 2021चा थरार पहायला मिळणार आहे

Sep 19, 2021, 02:56 PM IST

हा क्रिकेटर अखेर युवा मराठी अभिनेत्रीकडून क्लीन बोल्ड....इन्स्टाग्रामवर रंगली लव्हस्टोरी

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या लग्नासाठी क्रिकेटर्सची निवड केली आहे.

May 6, 2021, 08:08 PM IST

IPL 2021 : मॅच 7.30 वाजता सुरु करण्यावरुन Dhoni चा मोठा आक्षेप, "धोनी म्हणतो हा फायदा फक्त....."

सामना संपल्यानंतर धोनीने असे सांगितले की, मॅचच्या सुरुवातीपासूनच तो खूष नव्हता. 

Apr 11, 2021, 07:15 PM IST

आयपीएल २०१८ चं टाईमटेबल जाहीर... यांच्यात रंगणार पहिली लढत!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) ११ व्या सीझनच्या तारखा जाहीर केल्यात.

Feb 14, 2018, 09:18 PM IST

वयस्कर खेळाडूंच्या आधारावर चेन्नईची टीम जिंकणार आयपीएलची ट्रॉफी

चेन्नई सुपर किंग्सची टीम दोन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये वापसी करत आहे.

Jan 27, 2018, 03:31 PM IST

चेन्नईसाठी रन्सचा डोंगर उभा करणारा खेळाडू टीमचा बॅटींग कोच

माइक हसी आता बॅट्समन कोच म्हणून टीम सोबत असणार आहे.

Jan 7, 2018, 08:25 AM IST

महेंद्र सिंह धोनीला पुन्हा मिळणार कर्णधारपद ?

महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा आपल्याला कर्णधारच्या रुपात दिसू शकतो. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची आज जगभर ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना धोनीची कॅप्टन्सी पाहायला खूप आवडते. कॅप्टन कूल धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळू शकतो.

Oct 25, 2017, 10:45 AM IST