chemical factory

बॉयलरचा भीषण स्फोट, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू

रासायनिक कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दुर्देवाने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 4, 2022, 07:39 PM IST

नवी मुंबईत अग्नीतांडव ! पावणे MIDC तल्या रासायनिक कारखान्याला भीषण आग

आसपासच्या कंपन्यांमध्ये आग वेगाने पसरत असून काही कामगार अडकल्याची भीती

May 6, 2022, 06:03 PM IST

भरुच येथील रासायनिक कंपनीत मोठा स्फोट, 6 ठार

Blast at chemical factory :  गुजरातमधील भरुचमध्ये कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात हादरा जाणवला. या स्फोटामुळे आग लागली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.  

Apr 11, 2022, 11:03 AM IST

अहमदाबाद येथे तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग

गुजरातमधील अहमदाबादमधील (Ahmedabad) वटवा (Vatva) येथे केमिकल फॅक्टरीत आज मंगळवारी मोठी आग (Fire broke ) लागली.  

Dec 9, 2020, 08:30 AM IST

तारापूर एमआयडीसी दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर

पालघर जिल्हयातील तारापूर एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला.

Jan 12, 2020, 04:30 PM IST

शिरपूर कंपनी स्फोट हा घातपात नाही अपघातच !

स्फोट हा घातपात नाही तर कंपनीतला स्फोट हा अपघात आहे. 

Aug 31, 2019, 04:35 PM IST

केमिकल कंपनीला आग, चार कामगार होरपळले

स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती 

Nov 6, 2018, 09:34 AM IST

जळगावात केमिकल फॅक्टरीत स्फोट

सर्व जखमींवर जळगाव सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jan 7, 2018, 11:36 PM IST

अकोल्यात केमिकल कंपनीला आग

अकोल्यामधील एमआयडीसी परिसरातील अक्षय केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागलीये.

Dec 31, 2016, 10:26 AM IST

डोंबिवली एमआयडीसी पुन्हा काळवंडली

डोंबिवली एमआयडीसी पुन्हा काळवंडली

Jun 20, 2016, 06:17 PM IST

बीड : कर्परा नदीपात्रावर बर्फाची चादर

कर्परा नदीपात्रावर बर्फाची चादर

Jun 20, 2016, 05:31 PM IST