chef

...अन् तिने स्वत:चाच Smartphone तळला! 32 लाख Views मिळालेला Video पाहिला का?

Women Drop Mobile Phone in Fryer: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 32 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 21 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

Mar 7, 2023, 08:18 PM IST

तैमुर झाला शेफ, आई करिनासाठी बनवला हा खास पदार्थ

सोशल मीडियावर चर्चा आहे तैमुरच्या कुकिंगची...

Mar 16, 2021, 05:52 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत

पानात वाढले जाणार हे पदार्थ.... 

Feb 24, 2020, 10:18 AM IST
Jalgaon Chef Vishnu Manohar To Attempt Another World Record By Making 2500 Vangyache Bharit. PT1M24S

जळगाव | वांग्याच्या भरीताचा नवा विक्रम

जळगाव | वांग्याच्या भरीताचा नवा विक्रम
Jalgaon Chef Vishnu Manohar To Attempt Another World Record By Making 2500 Vangyache Bharit.

Dec 21, 2018, 02:05 PM IST

मराठमोळे शेफ बनवणार तीन हजार किलोंची खिचडी

त्यांनी मागील वर्षी बाराशे किलो खिचडी बनवली होती. 

Oct 14, 2018, 12:35 PM IST

स्वित्झर्लँड | मोदीसह अनेक मान्यवरांच्या व्यवस्था ताजकडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:03 PM IST

अक्षय कुमार पुन्हा एकदा होणार 'शेफ'

 खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ हे वर्ष खास असेल असं वाटतंय. वर्षाच्या सुरुवातीलाच त्चाच्या 'एअरलिफ्ट'ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी उड्डाण केल्यानंतर आता तो एका चित्रपटात सैफ अली खानला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. 'ओये टाइम्स'ने यासंबंधीचं एक वृत्त प्रकाशित केलंय. 'शेफ' या प्रसिद्ध हॉलिवूड फिल्मचा हा बॉलिवूड रिमेक असणार आहे. 

Feb 24, 2016, 05:23 PM IST

सफरचंद सोलण्याचा अनोखा शोध!

सफरचंदाची साल काढण्याचा तुम्हांला खूपच कंटाळा येतो ना! मात्र आता हे काम एका शेफनं सोपं करुन दिलंय. या शेफनं सफरचंद सोलण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढलाय.

Apr 1, 2014, 01:18 PM IST