check

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा भुर्दंड ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. आता पुन्हा हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

Jun 18, 2024, 08:23 AM IST

तात्काळ पैसा कमवण्याची सुवर्णसंधी, GPT Healthcare IPO बाजारात दाखल; जाणून घ्या Price Band

GPT Healthcare Limited IPO Details: आज हा आयपीओ विक्रीसाठी खुला झाला असून उद्या आणखीन एक आयपीओ विक्रीसाठी खुला होणार असल्याने गुंतवणुकदारांकडे नफा मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. जाणून घ्या या आयपीओबद्दलची प्राइज बॅण्ड, क्लोजिंग डेट आणि इतर सविस्तर माहिती.

Feb 22, 2024, 02:28 PM IST

'जवान' कोणत्या OTT वर आणि कधी होणार रिलीज? समोर आली माहिती

Jawan OTT Release: जगभरामध्ये सध्या या चित्रपटाची तुफान चर्चा असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

Sep 14, 2023, 01:31 PM IST

25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच

Cricket Question On KBC: सोशल मीडियावर केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या क्रिकेटसंदर्भातील या प्रश्नाला स्क्रीन शॉट व्हायरल झाला असून अनेकजण कमेंट करुन बरोबर उत्तर काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न 25 लाखांचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का याचं उत्तर?

Aug 25, 2023, 11:49 AM IST

FIFA World Cup 2022 : Lionel Messi आणि Ronaldo यांचा 'तो' फोटो एडिटेड? पाहा काय आहे सत्य!

या फोटोमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धीबळ खेळताना दिसत होते. हा फोटो पाहिल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे चाहते आनंदी झाले होते. मात्र आता या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलंय.

Nov 21, 2022, 04:37 PM IST

Superstar Stocks | 2022 मध्ये हा केमिकल स्टॉक बनणार सुपरस्टार; एका वर्षात मिळणार छप्परफाड रिटर्न

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते.

Dec 27, 2021, 04:54 PM IST

SBI या दिग्गज PSU बँकेत मिळू शकतो 41 टक्के छप्परफाड रिटर्न; ब्रोकरेज हाउसदेखील बुलिश

नवीन वर्षापूर्वी चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा शेअरवर तुम्ही लक्ष ठेऊ शकता.

Dec 24, 2021, 12:45 PM IST

Indian Railway Rule : ट्रेनमधून सामान चोरीला गेलं? घाबरून नका, आता रेल्वे देणार मोबदला

भारतीय रेल्वेचे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या 

Dec 20, 2021, 07:27 AM IST

PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक

 पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana)शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 

Dec 6, 2021, 10:28 AM IST

Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा बंपर नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Dec 2, 2021, 09:18 AM IST

ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर थांबा; रेल्वेने रद्द केल्या या 117 ट्रेनची यादी पाहा

तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. 

Nov 26, 2021, 05:04 PM IST

200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा

 सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे.

Nov 15, 2021, 01:29 PM IST