पश्चिम बंगालचं नाव बदलणार ममता सरकार
देशात हायकोर्टाचे नाव बदलण्यावरुन चर्चा सुरु असतानाच आता एका राज्याचं नाव बदलण्यासाठी देखील प्रयत्न सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं सरकार पश्चिम बंगालचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे.
Aug 2, 2016, 05:24 PM ISTराजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय
राज्यातल्या एका योजनेचं नाव बदलण्याचा तर एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राजीव गांधी जीवन विमा योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jun 7, 2016, 11:19 PM IST`चर्चगेट स्टेशनलाही बाळासाहेबाचं नाव द्या`
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाबाबत आणि रेल्वे स्टेशनच्या नामकरणाबाबत चांगलचं राजकारण रंगू लागलं.
Nov 23, 2012, 11:19 AM IST