chandrayaan 3 0

40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?

जपानला चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणार सहा महिन्यांचा कालवधी लागणार आहे. तर, भारताचे चांद्रयान 3 ने फक्त 40 दिवसांत चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले. 

Sep 7, 2023, 11:29 PM IST

चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

Vikram Lander 3D Image : गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच इस्त्रोने एक फोटो शेअर केला आहे.

Sep 5, 2023, 07:47 PM IST

Video: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप..., चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल

Chandryan-3 Update: चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. विक्रम लँडरने आज सगळ्यात अवघड गोष्ट करुन दाखवली आहे. 

Sep 4, 2023, 11:55 AM IST

दिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?

भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ  हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.

Sep 2, 2023, 07:15 PM IST

सूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Aditya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण, काऊंटडाऊन सुरु

भारताची पहिली सूर्यमोहिम 2 सप्टेंबर 2023 ला राबवली जाणार आहे. यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. यादरम्यान, इस्रोने 'आदित्य एल1' मोहिमेबद्दल माहिती देताना लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे. 

 

Aug 30, 2023, 06:13 PM IST

Smile Please! प्रज्ञान रोव्हरने पाठवला लँडरचा पहिला फोटो, पाहा कसं दिसतंय; अभिमानाने फुगेल छाती

Chandrayaan 3 Vikram Lander Photo: चांद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या प्रज्ञान रोव्हरने (Pragyan Rover) विक्रम लँडरचा (Vikram Lander) फोटो काढला आहे. या फोटोत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर अत्यंत चांगल्या स्थितीत उभा असल्याचं दिसत आहे. इस्रोने ट्विटरला हा फोटो शेअर केला असून, यात दिसणाऱ्या दोन यंत्रांबद्दलही सांगितलं आहे. 

 

Aug 30, 2023, 03:44 PM IST

'भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण...', इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..

ISRO Chief S Somanath: गेल्या 10 वर्षांत इस्रोने साधारण 300 उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लोकप्रिय असण्यासोबतच PSLV ला मागणी आहे. तसेच  ASSLV देखील व्यावसायिक प्रक्षेपणासाठी विकसित केले गेले असल्याची माहिती देण्यात आली.

Aug 27, 2023, 11:53 AM IST

ISRO ने विक्रम लँडरची 'ती' पोस्ट डिलीट का केली? सोशल मीडियावर संभ्रमाचं वातावरण!

Isro deleted X handle post : इस्त्रोने चांद्रयान-3 ची  ( Chandrayaan-3) महत्त्वाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून (X Handle) शेअर करण्यात येत आहे. अशातच आता इस्त्रोने डिलीट केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. 

Aug 25, 2023, 04:04 PM IST

चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व

चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे.  पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. 

Aug 25, 2023, 03:20 PM IST

विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग कशी झाली? ISRO शेअर केला Video, पाहा शेवटच्या 137 सेकंदाचा थरार!

Vikram lander landing Video : इस्त्रोकडून नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लँडर विक्रम कशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला हे पहायला मिळत आहे. 

Aug 24, 2023, 09:12 PM IST

चंद्रावर उमटली अशोकस्तंभाची छाप? व्हायरल होणाऱ्या फोटोमागची गोष्ट काय

Chandrayaan-3: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग करत भारताने इतिहास रचला आहे. त्याचबरोबर आता एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 24, 2023, 03:05 PM IST

'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.  

 

Aug 24, 2023, 01:14 PM IST

Chandrayaan 3 लँड होताच अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडला, म्हणाले 'आज माझ्या पोराने...'

चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाल्यानंतर संपूर्ण देशात उत्साहाचं वातवारण असून, सेलिब्रेशन केलं जात आहे. दरम्यान, जेव्हा चांद्रयाने 3 ने लँडिंग केलं तेव्हा प्रकल्प संचालक विरामुथुवेल यांचे वडील पलानीवेल यांना अश्रू अनावर झाले होते. 

 

Aug 24, 2023, 12:01 PM IST