चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व
चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Aug 25, 2023, 03:20 PM ISTचांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
चांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
Aug 23, 2023, 07:25 PM ISTरशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी एक देश; 26 ऑगस्टला यान झेपावणार
Japan Moon Mission: चंद्रावर आणखी एका देशाचे यान झेपावणार आहे. रशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी देश तयार झाला आहे.
Aug 22, 2023, 03:56 PM ISTचांद्रमोहीम अयशस्वी झाल्याने वरिष्ठ शास्त्रज्ञ रुग्णालयात दाखल, वाचा नेमका काय घडलं
Russia Moon Mission Luna 25 Updates: रशियाचे लूना 25 चंद्रावरच क्रॅश झाले आहे. रशियाचे स्वप्न भंगल्यानंतर या मोहिमेतील महत्तावाचे भाग असलेले शास्त्रज्ञांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Aug 22, 2023, 01:20 PM IST