chandrayaan 3 landing 0

Chandrayaan 3 चं रोव्हर किमया करणार; भारताची राजमुद्रा कायमस्वरुपी चंद्रावर उमटणार

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताची खूण चंद्रावर कायमची उमटवली जाणार आहे. यासाठी चांद्रयान 3 चे रोव्हर खास पद्धतीन तयार करण्यात आले आहे.

Aug 23, 2023, 09:31 AM IST

उलट्या बोंबा! Chandrayaan 3 ची खिल्ली उडवणारे पाकिस्तानचे मंत्री आता म्हणतात, समस्त मानवजातीसाठी...

Chandrayaan 3 : इस्रोनं चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान 3 आता लँडिंग प्रक्रियेसाठी सज्ज झालं असून, संपूर्ण जगाच्या नजरा याच मोहिमेवर लागल्या आहेत. 

 

Aug 23, 2023, 08:10 AM IST

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...

Aug 23, 2023, 07:38 AM IST

पांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?

Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.

Aug 22, 2023, 09:28 PM IST

‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती

चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आलेय. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला. वेलकम बडी म्हणत इस्त्रोने पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 21, 2023, 06:26 PM IST

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल

Aug 20, 2023, 06:31 AM IST

आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं

Chandrayan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळं करण्यात आलं आहे. आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल. 

Aug 17, 2023, 01:29 PM IST

Chandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..

Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे. 

Aug 16, 2023, 11:01 PM IST