Video | भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?
Video | Who will be nominated as the new state president of BJP?
Aug 12, 2022, 01:05 PM ISTमुंबई । नागपूर ZP पराभवाचा 'ट्रेंड' राज्यात जाईल : काँग्रेस-राष्ट्रवादी
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.
Jan 8, 2020, 05:55 PM IST