ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी
येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन होत आहे. एकाच दिवशी ८ वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटक हरखून गेले आहेत. मात्र ही व्याघ्रमौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येतंय.
May 4, 2016, 10:00 AM ISTचंद्रपुरात जंगलाला आग लागल्याने प्राण्याचं जीवन धोक्यात
चंद्रपुरात जंगलाला आग लागल्याने प्राण्याचं जीवन धोक्यात
May 2, 2016, 10:59 PM ISTचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात आग
ताडोबा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात आग
May 2, 2016, 09:23 PM ISTनोकरीचे अमिष दाखवून तरुणीला केले नग्न
Apr 22, 2016, 03:38 PM ISTतरुणीला विवस्त्र करणाऱ्या भोंदूबाबासह एका दाम्पत्याला अटक
उच्चशिक्षित तरुणीनं नोकरी लागत नसल्यानं भोंदूबाबाचा आसरा घेतला. पण वेळीच सावध झाल्यानं या बाबाला बेडया ठोकण्यात आल्या.
Apr 22, 2016, 03:15 PM ISTजन्मदात्रीच्याच हाताच्या नसा - गळा कापून मुलगा फरार
चंद्रपूर जिल्ह्यात एका उच्चभ्रू घरातील मुलानं आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय.
Apr 21, 2016, 03:26 PM ISTआठव्या वर्षी दुरावलेली मुलगी 20 वर्षांनी परतली
आठव्या वर्षी दुरावलेली मुलगी 20 वर्षांनी परतली
Apr 15, 2016, 11:03 PM ISTदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार
Apr 10, 2016, 08:22 PM ISTदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार
दुष्काळाची पावले ओळखून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केला आहे.
Apr 10, 2016, 07:49 PM ISTचंद्रपुरात वाळू माफियाकडून उपसरपंचाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 10:07 AM IST