chandrapur

काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्ज माफी हवेय - CM

आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.

Apr 4, 2017, 06:04 PM IST

भररस्त्यात तिने एक्स बॉयफ्रेंडला दिला बेदम चोप

चंद्रपूर : प्रेमप्रकरणात दगा झाला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण चंद्रपुरातल्या वरोरा या ठिकाणी बघायला मिळालं. प्रेमात फसलेल्या मुलीने तिच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला. 

Apr 3, 2017, 11:50 AM IST

चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ

शहर मनपाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज स्विकारणं सुरू आहे. मात्र काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ संपता संपत नाहीए. काँग्रेसच्या दोन गटांच्या इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचे 3 फार्स आटोपले आहेत.

Mar 29, 2017, 09:43 AM IST

तलावातील खराब पाण्यामुळे शाळेत पटसंख्या घटली

 शाळेला लागून असलेल्या रामाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे वर्गातील मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो.

Mar 26, 2017, 07:38 PM IST