chandrapur

वाघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन

वाघाच्या तावडीत अडकलेल्या दोन ग्रामस्थांना वनविभागाने अजब शक्कल लावून जीवदान दिले. गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मढावी हे दोघेजण गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी एक वाघिण आपल्या दोन बछड्यांसह अचानक त्यांच्यापुढे येऊन उभं ठाकली. त्यावेळी पिलांच्या रक्षणासाठी वाघिण या दोन्ही ग्रामस्थांच्या अंगावर चाल करुन गेली. 

Nov 23, 2016, 10:23 AM IST

बाईकच्या धडकेत बाईकस्वारासह पादचाऱ्याचा नाहक बळी

वाहतुकीचे नियम न पाळल्यानं चंद्रपुरात एका बाईकस्वारासह रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा नाहक बळी गेलाय. 

Nov 7, 2016, 08:18 AM IST

वीजतारांच्या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू

वीजतारांच्या सापळ्यात अडकून एका वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपुरात घडली आहे.

Nov 4, 2016, 09:12 PM IST

'झी 24 तास'चं मिशन दिवाळी, चंद्रपूर

'झी 24 तास'चं मिशन दिवाळी, चंद्रपूर 

Nov 1, 2016, 06:21 PM IST

चंद्रपुरात आजही होते रेड्यांची झुंज

चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते.

Oct 31, 2016, 11:19 PM IST

चंद्रपुरातील समाधान पूर्ती मॉल आगीत जळून खाक

समाधान पूर्ती मॉलला लागलेली भीषण आग अनेक तासानंतर आटोक्यात आली आहे. मॉलमध्ये कापडाची दुकानं आहेत. त्या दुकानांपर्यंत पोहोचणं अग्निशमन दलाला कठीण जात होतं. त्यामुळे या आगीवर अजून नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातल्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या.

Oct 31, 2016, 04:30 PM IST

वर्धा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीत बुडून २ तरुण मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. 

Oct 28, 2016, 09:37 PM IST