chandrapur

चंद्रपूरला 'अमृत' मिळण्याची शक्यता कमीच

चंद्रपूरला 'अमृत' मिळण्याची शक्यता कमीच

Jul 7, 2017, 08:58 PM IST

शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या

शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या 

Jul 5, 2017, 09:26 PM IST

भाजप नेत्याकडून तरुणीचे शोषण, क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी तिघे अटकेत

चालत्या खासगी बसमधल्या भाजप नेत्याच्या अश्लील कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Jul 5, 2017, 01:35 PM IST

चंद्रपूरमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरीचा भांडाफोड

वरोरा शहरात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी एका पेट्रोल पंपावर छापा मारुन, पेट्रोल चोरीचा भांडाफोड केला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरच्या पद्मालया पेट्रोलियम पंपावर हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात तब्बल २२ पैकी १८ नोजल्समध्ये गडबड असल्याचं उघड झालं.

Jul 3, 2017, 02:00 PM IST

चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण

 बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई माधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jun 21, 2017, 06:54 PM IST

चंद्रपुरात बोगस तृतीयपंथीयाची यथेच्छ धुलाई

चंद्रपुरात एका बोगस तृतीयपंथीयाची यथेच्छ धुलाई करण्यात आलीय. चंद्रपुरात एक बोगस तृतीयपंथी त्यांचा वेष परिधान करुन कमाई करत होता. याची माहिती मिळताच तेथील तृतीयपंथीयानी त्याची धुलाई केली. 

Jun 18, 2017, 03:30 PM IST