chandrapur

चंद्रपूर | भाजप नेते ऐहकेशाम अली गोत्यात

चंद्रपूर | भाजप नेते ऐहकेशाम अली गोत्यात

Oct 30, 2017, 04:17 PM IST

चंद्रपुरात छटपुजेवेळी नर्तिकेचे अश्लिल नृत्य

देशभरात छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मात्र, चंद्रपूरच्या राजूरामधील छटपूजा एका वेगळ्याच कारणामुळे गाजली.

Oct 29, 2017, 11:34 PM IST

भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम, पाहा स्पेशल रिपोर्ट

पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील चंद्रपुराचा खास करुन उल्लेख केला

Oct 29, 2017, 08:24 PM IST

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी केलं चंद्रपूरकरांचं अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी आज 36 व्या मन की बातमधून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये पंतप्रधानांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील चंद्रपुराचा देखील पंतप्रधान मोदींनी खास करुन उल्लेख केला. चंद्रपुरातील इकोलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनाईजेशन या ऐन्जिओचं पंतप्रधानांनी कौतूक केलं.

Oct 29, 2017, 11:45 AM IST

चंद्रपूरात ६५ लाख रुपयांचा मोहफुलांचा साठा जप्त...

चंद्रपूरात 65 लाख रुपयांचा मोहफूलाचा साठा जप्त करण्यात आलाय. 

Oct 27, 2017, 11:09 PM IST

चंद्रपुरात ६५ लाख किमतीचा मोहफूलाचा साठा जप्त

येथे ६५ लाख रुपयांचा मोहफूलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर पोलिसांनी सावली तालुक्यातील किसाननगरच्या जंगलात राबवलेल्या विशेष मोहिमेत हा साठा जप्त करण्यात आलाय. 

Oct 27, 2017, 12:11 PM IST

चंद्रपूर-पुणे रेल्वेसेवा सुरू

चंद्रपूर हा राज्याच्या टोकाकडचा जिल्हा आता पुण्याशी थेट रेल्वेनं जोडला गेला आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ही रेल्वेसेवा सुरु झाली. दिवाळी पाडव्याला म्हणजे २० ऑक्टोबरला पुण्याहून सुटलेली पुणे-काझीपेठ ही थेट रेल्वेगाडी, भाऊबिजेच्या दिवशी चंद्रपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली आणि इतिहास रचला गेला.

Oct 22, 2017, 11:24 AM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर विदर्भवासियांना पुणे-काझीपेठ एक्सप्रेसची भेट

दिवाळीच्या मुहूर्तावर विदर्भवासियांना पुणे-काझीपेठ एक्सप्रेसची भेट

Oct 21, 2017, 07:33 PM IST