chandrapur

भाजपच्या नेत्या शालू शिंदेंची गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील भाजपच्या नेत्या आणि पंचायत समिती  सदस्या शालू शिंदे यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 10, 2018, 09:55 AM IST

चंद्रपूर | ताडोबाचं ऑनलाईन बुकींग सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 06:53 PM IST

स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या महिला गाईडसचं उपोषण सुरू आहे. 

Jan 9, 2018, 02:40 PM IST

स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

Jan 9, 2018, 01:58 PM IST

माधुरी - शर्मिलीमुळे ताडोबाच्या 'बफरझोन'ला पर्यटकांची पसंती!

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन.. त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र, सध्या पर्यटकांनी कोअर एरियाऐवजी 'बफरझोन'कडे आपला मोर्चा वळवलाय. 

Jan 9, 2018, 11:09 AM IST

पर्यटकांनो सज्ज व्हा, 'ताडोबा'ची ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू...

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.  

Jan 9, 2018, 11:02 AM IST

चंद्रपूर । प्रहार संघटनेचं जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:11 AM IST

चंद्रपूर । ताडोबा सफरीच्या ऑनलाईन बुकींग दरात मोठी वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:00 AM IST

ताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा कारनामा व्हायरल झालाय. मटकासुर वाघानं बांधकाम मजुराचं प्लास्टिकचं घमेलं पळवलं. 

Jan 8, 2018, 11:36 AM IST

चंद्रपूर । ताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 11:21 AM IST

चंद्रपुरात दोन हजार घरे अनधिकृत, नागरिक धास्तावले

आरक्षित भूखंडांवर बांधलेलं बांधकाम गुंठेवारी अधिनियमात बसत नसल्याने चंद्रपूर महापालिकेने तब्बल दोन हजारांवर बांधकामांना अनधिकृत ठरवले आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका घरांना बसलाय.

Jan 3, 2018, 10:53 PM IST

वरोरा वीज उपकेंद्रात आग, ३५ गावांचा वीज पुरवठा खंडीत

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा शहरातील २२० केव्ही वीज उपकेंद्रात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे ट्रान्सफॉर्मनचे मोठे स्फोट झाले.

Jan 2, 2018, 11:48 AM IST

चंद्रपूर | पालिकेची भित्ती रेखाटन स्पर्धां

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 03:29 PM IST

चंद्रपूर - न्यू इयर सेलिब्रेशनसाठी खास डेस्टिनेशन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 04:31 PM IST