chandrapur

सुटाबुटातल्या साहेबाला 'मोह'वणारी मोहाची भाकरी

संपूर्ण देशभरात जिथे जिथे म्हणून जंगल आहे तिथे तिथे 'मोह' किंवा 'महुआ' म्हणजे जंगलातला खरा मेवा... पण मोह म्हणजे मोहाची दारू अस समिकरणच बनलंय. त्यामुळं अत्यंत औषधी असणारी ही मोहवृक्ष सुटाबुटातल्या सायबानं वाळीत टाकली. पण आता मात्र या 'मोहा'च्या मोहात शहरातला माणूसही प्रेमानं अडकतोय.

Jan 25, 2018, 11:46 AM IST

मोटारसायकलवर असताना 'यमराज' त्यांना 'कट' मारून गेला...

एक वाघ पाठीमागून आणि दुसरा वाघ हल्ल्याच्या स्थितीत असं दृश्य पाहायला मिळालं. 

Jan 23, 2018, 08:02 PM IST

चंद्रपूर | दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 07:30 PM IST

चंद्रपूर | दोन वाघांच्या तावडीत सापडले दुचाकीस्वार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 07:29 PM IST

चंद्रपूर | माऊंट कर्मेल शाळेत शिक्षिकेने उपटले विद्यार्थिनीचे केस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 07:27 PM IST

पोलीस गस्तीवर आणि चोरांची पोलिसाच्या घरी धाड!

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या घरी झालेल्या चोरीने पोलिसांची लाजिरवाणी कार्यक्षमता पुढे आली आहे.

Jan 19, 2018, 12:39 PM IST

खर्रा, १० रुपयांचं आमीष दाखवून तीन मुलींवर बलात्कार

खर्रा आणि दहा रुपयांचं आमीष दाखवून तीन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडलीय.

Jan 17, 2018, 11:45 AM IST

आमची शाळा बंद करू नका, चिमुरड्यांची आर्त हाक

पटसंख्येच्या निकषात न बसणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश काढल्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी गुड्यावरील गावांना बसलाय. 

Jan 17, 2018, 09:56 AM IST

चंद्रपूर । ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:33 AM IST

वस्ती पाड्यातील ISO मान्यताप्राप्त शाळा बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:54 AM IST

सलग तिस-या वर्षी अस्वलीने पिलांना तिथेच दिला जन्म

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात सलग तिस-या वर्षी अस्वलीने पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. एखाद्या जंगलात नाही तर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात अस्वलीने पिलांना जन्म दिलाय. 

Jan 15, 2018, 09:38 AM IST

चंद्रपूर | पडक्या घरात अस्वलीने दिला पिलांना जन्म

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 09:17 AM IST

चंद्रपूर | एसटी महामंडळाच्या परीक्षेत ४ प्रश्न चुकीचे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 14, 2018, 02:25 PM IST